Marathi News Videos If Ajitdada had not split, we would have contested 125 seats...what did Vadettiwar say

…अजितदादा फुटले नसते तर सव्वाशे जागा लढवू शकले असते… विजय वडेट्टीवार यांची टिका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना विधानसभेच्या जागांसाठी महायुतीत संघर्ष करावा लागत आहे. हे पाहून किव वाटत असल्याचे कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
अजितदादा पवार यांनी विधानसभेच्या 60 जागा लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचे मित्र पक्ष त्यांना छळत आहेत. आम्हाला त्यांची किव येते. निवडणूकी पूर्वी ते 60 वर आले आहेत. जर निवडणूकी वेळी 40 वर येतील अशी टिका कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अजितदादा जर राष्ट्रवादी पक्षात असते तर त्यांनी नक्कीच सवाशे जागा लढल्या असत्या असे कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दोघांनी मिळून अजितदादा पवारांची अवस्था अगदी वाईट करुन ठेवली आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या 60 जागा मागाव्यात आणि पदरात जे पडतेय ते घ्यावे असेही त्यांनी मनोमन ठरलेले दिसतंय असेही कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 31, 2024 6:06 PM
Related Video
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'मेरे दिल में है काबा और..' सयानी घोषची पलटी, बॅनर्जी यांना मोठा धक्का
गाणं असं की रफीही थिरकलेले, चित्रपट सुपरहिट अन् निर्मातेही मालामाल
३ मिनिट ४० सेकंदांचा रोमँटिक गाणं... ४५ वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
आधी पुणे, आता मुंबई, थेट महापौरांना जीवे मारण्याची धमकी; ई-मेलमध्ये
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?