Marathi News Videos If you are suffocating in BJP, come to Congress, Nana Patole's direct appeal to Nitin Gadkari

Nana Patole : भाजपमध्ये दम घुटत असेल, तर काँग्रेसमध्ये या, नाना पटोलेंचे नितीन गडकरींना थेट आवाहन
भाजपमध्ये दम घुटत असल्यानं गडकरींना भाजपमध्ये यावं. काँग्रेसला साथ द्यावी, असं थेट आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना केलं. भाजपमध्ये घुसमट होत असेल, तर गडकरींना काँग्रेसमध्ये यावं, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
सरकारच्या भरवश्यावर राहून नका. सरकारमुळं काही होत नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. तर,भाजपमध्ये दम घुटत असल्यानं गडकरींना भाजपमध्ये यावं. काँग्रेसला साथ द्यावी, असं थेट आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना केलं. भाजपमध्ये घुसमट होत असेल, तर गडकरींना काँग्रेसमध्ये यावं, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
Published on: Sep 10, 2022 7:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा 'फिफ्टी शेड्स ऑफ ब्राऊन' अंदाज; चाहते घायाळ
गणेशोत्सवात दंगल घडवणार? राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा, कुणावर निशाणा?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
शिल्पा शेट्टी - अक्षय कुमार याचं लग्न का रखडलं? मोठं सत्य समोर
महापुरुषांच्या रांगेत PM चा फोटो नको; राज ठाकरे असे का म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक