Marathi News Videos In Nashik Rickshaw Driver Set two women on fire attempt to murder after entering house

Nashik | रिक्षाचालकाकडून 2 महिलांना जाळून मारण्याचा प्रयत्न, महिलांची प्रकृती गंभीर, घराचंही नुकसान
आरोपी रिक्षाचालक कुमावत हा गौड कुटुंबाचा परिचित असून त्याने भारती गौड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. त्यानंतर काही वेळातच बाटलीत आणलेले पेट्रोल भारती गौड यांच्या अंगावर ओतले...
नाशिकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका रिक्षाचालकाने महिलेला घरात घुसून मारहाण करत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीला वाचवताना दुसरी महिलाही गंभीर जखमी झाली. आरोपी रिक्षाचालकही काही प्रमाणात भाजला आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान संबधित चालकाने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गोरेगावात शौचालयात दोन तरुणाचे मृतदेह सापडले, विषारी वायूने मृत्यू?
गुरु-चंद्राच्या युतीने बनणार गजकेसरी राजयोग! ‘या’ 4 राशींना करिअरमध्ये
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?