
VIDEO : Sonu Sood | आज परत अधिकारी सोनू सूदच्या घरी
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अक्षरशः राज्य करत आहे. सोनू सूद आजकाल त्याच्या अभिनयापेक्षाही लोकांची सेवा करण्यासाठी अधिक ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये सोनू प्रत्येकासाठी ‘मसीहा’ म्हणून पुढे आला होता.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अक्षरशः राज्य करत आहे. सोनू सूद आजकाल त्याच्या अभिनयापेक्षाही लोकांची सेवा करण्यासाठी अधिक ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये सोनू प्रत्येकासाठी ‘मसीहा’ म्हणून पुढे आला होता. मात्र, आयकर विभागातील अधिकारी जवळपास वीस तास काल सोनू सूदच्या घरी होते आणि आज परत अधिकारी सोनू सूदच्या घरी दाखल झाले आहेत. सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे.
Related Video
OTT वर फादर्स डेचा आनंद दुप्पट करा, वडिलांसोबत पाहा हे 6 चित्रपट
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
पुन्हा मोठा गेम, आता ओमराजे कोणासोबत? सर्वात मोठी बातमी समोर
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
अफगाणिस्तानचं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान, प्रसिद्धचा 'पंच'
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...