
India Drone Attack on Pakistan : पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
भारताकडून पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले भारताकडून करण्यात आलेले आहेत. आज सकाळपासून पाकिस्तानातल्या 12 शहरांमध्ये बॉम्ब ब्लास्टची मालिका सुरू होती. हे हल्ले कोई घडवून आणले याबद्दल कोणतीही माहिती मात्र मिळालेली नव्हती. त्यानंतर आता अखेर भारताने याबद्दल मोठा खुलासा केला असून हे ड्रोन हल्ले भारतीय लष्कराकडून करण्यात आलेले आहेत. यात पाकिस्तानची रडार सिस्टीम देखील उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. लाहोर मधील या एअर डिफेन्स सिस्टिमवर भारतीय लष्कराने हल्ला केला आहे.
Published on: May 08, 2025 3:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राहुल गांधींचा BJPवर मोठा आरोप,बीजेपीनेच सर्व...दिल्लीत मोठ्या घडामोडी
हार्दिक पांड्याने एका झटक्यात जिंकले 95 लाख! पण पुढे जे केलं...
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
खरंच इतकं सोपं नाही, मुलगी म्हणून... तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ...
अंबानी कुटुंबिय दररोजच्या जेवणात काय खातात, फिटनेस ट्रेनरचा खुलासा..