नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
भारताकडून नेपाळला आता तातडीची मदत केली जाणार आहे. भारतातून एनडीआरएफची पथकं नेपाळसाठी रवाना होणार आहेत. भारतीय हवाई दल नेपाळच्या मदतीसाठी सज्ज आहे. आयएएफचे सी-17 विमान आज मध्यरात्री मदतीसाठी उड्डाण करणार. सी-130 विमानातून मदत आणि बचाव साहित्य नेपाळला पाठवलं जाणार आहे.

Published on: Aug 26, 2026 9:06 PM
Related Video
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर