
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी सुरु- दिलीप वळसे पाटील
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. 4 तारखेला इंटेलिजन्स विभागाने पोलिसांना पत्रं लिहून इशारा दिला होता. हे खरं आहे. तरीही चूक राहिली. पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित डीसीपीची बदली केली आहे. गावदेवीच्या निरीक्षकाला निलंबित केलं आहे. चौकशी सुरू आहे. आणखी चौकशीत जे पुढे येईल त्यानुसार कारवाई करू, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सपकाळांकडून शिंदेंच्या अटकेची मागणी, वाघमारेंचा पलटवार, म्हणाल्या...
अर्थखातं आम्हाला मिळालं पाहिजे, सुनेत्रा वहिनींना...- सुनिल तटकरे
देशात गडबड करणारा जन्माला यायचाय, गुलाबराव पाटील यांचा राज यांना टोला
साप दिवसा अधिक चावतात की रात्री? हा टाइम लक्षात ठेवा; ऐकूनच धडधड...
इस्रायली स्वातंत्र्य दिनासाठी नेतान्याहू यांचे PM मोदींना आमंत्रण
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?