Marathi News Videos Investigation underway to open 30 more lockers in Jalna, wall of notes, diamonds and pearls and treasure of Kubera

Jalna : जालन्यात अजून 30 लॉकर उघडण्यासाठी तपास सुरू, नोटांची भिंत, हिरे-मोती आणि कुबेराचा खजिना
तीस व्यावसायिकांचे लॉकर उघडण्यासाठीचा तपास सुरू आहे. जालन्यातील छाप्यानंतर इतर स्टील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम दिसतोय.
जालन्यात काल पडलेल्या छाप्यानंतर आणखी 30 उद्योजकांकडील लॉकर उघडली जाण्याची शक्यता आहे. या लॉकर्समध्ये काही रक्कम सापडली तर हा देशातला सर्वात मोठा छापा ठरण्याची शक्यता आहे. जालना एमआयडीसीत दोनशे ते अडीचशे ट्रक रस्त्यावरच थांबले. भिंत उभी राहिलं, इतकी पाचशे रुपयांच्या नोटांची बंडलं. नोटा मोजण्यासाठी बारा मशिन्स, कोट्यवधींचं सोनं आणि हिऱ्या मोत्यांनी भरलेला कुबेराचा खजिना. जालन्यातल्या छाप्यातील रक्कम बाहेर आल्यानंतर सामान्यांचे डोळेही पांढरे झाले. याचा परिणाम म्हणजे जालन्यात येणारे दोनशे ते अडीचशे ट्रक जागेवरच उभे राहिलेत. शिवाय इतर तीन व्यावसायिकांचे लॉकर उघडण्यासाठीचा तपास सुरू आहे. जालन्यातील छाप्यानंतर इतर स्टील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम दिसतोय.
Published on: Aug 12, 2022 11:45 PM
Related Video
इतकी लोकप्रिय सीरिज की बघायला सुरुवात केली तर माणूस जागेवरून हलत नाही
उर्वशी ढोलकियाच्या मुलाच्या गाडीवर कोसळलं झाडं; त्याची प्रकृती...
प्रसिद्ध मंदिरात जवानाच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली, पुढे जे घडलं...
कारसेवकांनी धैर्य, संयम पाळला असता, तर राम मंदिर झालं असतं का ?
खासदार बजरंग सोनवणे यांना धक्का, थेट जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल..
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य