Marathi News Videos IPS Atul Kulkarni has been appointed Additional Director General of Police in NIA

Atul Kulkarni | IPS अतुल कुलकर्णीची NIA मध्ये नियुक्ती
सध्या NIA कडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख म्हणून काही काळ काम केलंय, शिवाय ते राज्याच्या सीआयडी विभागाचेही प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जातेय.
मुंबई : आयपीएस अतुल कुलकर्णी यांची NIA मध्ये नियुक्त करण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी यांची NIA मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी हे राज्याचे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यांची आता NIA मध्ये नियुक्ती करण्यात आलीय. सध्या NIA कडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख म्हणून काही काळ काम केलंय, शिवाय ते राज्याच्या सीआयडी विभागाचेही प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जातेय.
Published on: May 12, 2022 10:23 PM
Related Video
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
वादळ, वारे अन् विजांचा कडकडाट, महाराष्ट्रासह या राज्यांना पाऊस झोडपणार
वनडेत वेगवान 100 विकेट्स घेण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर