Marathi News Videos Jalgaon Pachora Sabha Thackeray Group MP Sanjay Raut Guardian Minister Shinde Group Gulabrao Patil

काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले; राऊतांचा कोणावर घणाघात
राऊत यांनी पाटील यांच्यावर टीका करताना, जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले, आता काय करणार, असं म्हटलं आहे.
जळगाव : जळगावातील पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना ते दगड असल्याचे म्हटलं आहे. राऊत यांनी पाटील यांच्यावर टीका करताना, जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले, आता काय करणार असं म्हटलं आहे. आम्ही त्यांचा आजच्या सभेत भांडा फोड करू ही त्यांच्या मनामध्ये ती भीती असल्यानेच आम्हाला धमक्या देत आहेत. असा घणाघात राऊत यांनी केली आहे.
Published on: Apr 23, 2023 11:04 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नीलम गोऱ्हे यांच्या नावात "नी" ऐवजी "ची" असायला हवा - सुषमा अंधारे
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
CIDCO Lottery : नवी मुंबईत तब्बल 4779 घरांची लॉटरी, किंमत फक्त 23 लाख
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ
पाणीच मिळेना, मग काय चढले की टॉवरवर, नांदेडच्या मुखेडमध्ये हटके आंदोलन
नंदुरबार : शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी