
Jalgaon Rain | हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, 12 दरवाजे पू्र्ण उघडले
हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, 12 दरवाजे पू्र्ण उघडले. 18187 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.
हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, 12 दरवाजे पू्र्ण उघडले. 18187 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुण्यात कारच्या धडकेत IT इंजिनीअरचा मृत्यू, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा
वृद्ध व्यक्तीला 2 वेळा चावला साप, नंतर त्याने जे केलं...डॉक्टरही हैराण
भारतीय रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी 386 विशेष रेल्वे गाड्या धावणार
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
सीमा वादात चीनची चालाखी, थेट भारतात येऊनही आडमुठेपणा, बैठकीनंतर..
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम