
Special Report | कोल्हापूरवरून नवा कल्ला, किरीट सोमय्यांचा सीएसएमटी स्टेशनवर हायव्होल्टेज ड्रामा
मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सोमय्या पोहोचल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते.
भाजप नेते किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसले आहेत. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सोमय्या पोहोचल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सोमय्या यांची समजूत काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते. अखेर पोलिसांनीच त्यांना कोल्हापूरला जाण्यास परवानगी देत महालक्ष्मी एक्सप्रेपर्यंत आणून सोडलं. त्यानंतर सोमय्या गाडीत बसले. यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला. (Kirit Somaiya’s high voltage drama at CSMT station)
Related Video
काकडी कडू आहे की नाही ? विकत घेण्याआधीच कसं ओळखाल
वैभवला वारंवार दुखापती होतील, आफ्रिकेचा मोठा खेळाडू हे वाईटासाठी..
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
शान यांनी नाकारलेलं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, मिळाले 125मिलियन व्ह्यूज
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात