
किशोरी पेडणेकर
बेजबाबदार नागरिकांमुळं कडक निर्बंध लावणं गरजेचं : किशोरी पेडणेकर
बेजबाबदार नागरिकांमुळं कडक निर्बंध लावणं गरजेचं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई: मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत ज्या पद्धतीने निर्बंध लावण्यात आले होते, तसेच निर्बंध आताही लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका, आता तुमचं रिचार्ज होणार स्वस्त
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान