
आधी छापे आता ईडीकडून चौकशी; हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन माजी संचालकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाहा...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन माजी संचालकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सर्जेराव पाटील पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे यांची चौकशी करण्यात आली आहे. ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणी ही चौकशी झाली आहे. चौकशीनंतर या तिघांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. ब्रिक्स प्रकरणी सर्वच माजी संचालकांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. बँकेवरील छापा सत्रानंतर तर आता माजी संचालकांची चौकशी झालीय. त्यामुळे राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 18, 2023 9:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
9 वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करणार मराठमोळी अभिनेत्री
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
रतन टाटांचे छोटे बंधु जिमी यांनी अखेर टाटा ग्रुपमधील वादावर सोडलं मौन
भाग्यश्रीच्या नवऱ्यासोबत सलमानने केलं असं काही; दोन दिवस घरातच बसला
शरद कपूरच्या व्हिडिओवर प्रसिद्ध अभिनेत्यानं सुनावलं
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू