Marathi News Videos Kolhapur Kagal Bandh after NCP Leader Hasan Mushrif house ED raids NCP Leaders Aggressive

हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर कागल पेटलं…
कार्यकर्त्यांचे जथ्थे हसन मुश्रीफ यांच्या घराकडे रवाना झालेत. कागलमध्ये फक्त हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांचाच आव्वाज पाहायला मिळतोय.
Kolhapur Kagal Bandh : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे. अशात मुश्रीफ यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुश्रीफ समर्थक रस्त्यावर उतरलेत. मुश्रीफसाहेब तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा घोषणा दिल्या जात आहेत. ईडीकडून केली जाणारी कारवाई बेकायदेशीर आहे, असं म्हणत हजारो कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या घराकडे रवाना झालेत. कागल बंदची हाक या कार्यकर्त्यांनी दिली आहे. जिल्हा बंदची हाक देण्याची तयारीही या कार्यकर्त्यांनी दाखवलीय.
Published on: Jan 11, 2023 10:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रात्री 2.45 वाजता दादा कोंडकेंना अटॅक आला, मृतदेह मांडीवर ठेवून...
Diwali 2026: लक्ष्मीपूजनात पिवळी कवडी आणि गोमती चक्र का ठेवलं जातं?
Moon Transit: चंद्र गोचरमुळे 7 राशींचं भाग्य फळफळणार! अचानक धन लाभ
एकच गाणं एवढं गाजलं की दिग्दर्शकाने काढले थेट 4 मराठी सिनेमे
तुम्ही पोलीस ठाण्यात पाऊल टाकता, तेव्हा नेमकं काय घडतं?
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू