
आधी ईडीचं समन्स आता ‘तो’ तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग; आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ
MLA Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील दाखल 420 गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाहा...
कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधातील दाखल 420 गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात विवेक कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यातील गुंतवणूकदारांनी तक्रार केली होती. तक्रारदारांची संख्या वाढत असल्याने गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झालीये. हसन मुश्रीफ यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. 24 मार्च म्हणजे उद्या पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
Published on: Mar 23, 2023 2:46 PM
Related Video
TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, ठाणे पोलिसांनी थेट या राज्यातून...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? सांगितलं सत्य
जे कधीच घडलं नाही, तेच केतन प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने..
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी