
Kolhapur : पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने या नदीवर असणारे बंधारे देखील भरले आहेत. नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदी काठच्या शेतात घुसले. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
स्मृती मानधनाच्या विधानाची चर्चा, असं का म्हणाली?
राष्ट्रपतींचे ADC झाल्याने अविवाहित राहावे लागेत, मेजर ऋषभ संब्याल..
साबण कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी एक वरदान हा घरगुती साबण
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य