Marathi News Videos Konkan waterfalls attract tourists, special attraction of Ladghar waterfall in Dapoli

Ratnagiri | कोकणातील धबधबे पर्यटकांना खुणावतायेत, दापोलीतील लाडघर धबधब्याचं खास आकर्षण
लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे निसर्गाचे वरदान ठरलेले धबधबे निर्मनुष्य बनले आहेत. (Konkan waterfalls attract tourists, special attraction of Ladghar waterfall in Dapoli)
रत्नागिरी : कोकणातील निसर्गाचे वरदान ठरले. धबधबे पर्यटकांना खुणावताहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर या ठिकाणचा धबधबा खास आकर्षण आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे निसर्गाचे वरदान ठरलेले धबधबे निर्मनुष्य बनले आहेत. दापोली बुरुंडी रोड जवळील लाडघर हा धबधबा अतिशय निसर्गरम्य वातावरणात ओसंडून वाहत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं; वातावरण तापणार
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
अखेर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा; तारीख जाहीर
ज्याला निवडकर्त्यांनी बेंचवर बसवलं, त्याच कुलदीपनं टीम इंडियाला सावरलं
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न