Marathi News Videos Large scale smuggling of sand from Panganga river basin, no action taken even after showing video

पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी, व्हिडीओ दाखवल्यानंतरही कारवाई नाहीच
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पैनगंगा (Panchganga) नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीची (Sand) तस्करी होतेय.
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माहूर तालुक्यात पैनगंगा (Panchganga) नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीची (Sand) तस्करी होतेय. रेती उपसा करणाऱ्या अनेक टोळ्या माहूर तालुक्यात कार्यरत झाल्या आहेत. स्थानिकांनी या रेतीच्या चोरीचे व्हीडिओ बनवून प्रशासनाला दिले आहेत. मात्र तरीही रेती तस्करांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जातेय. या रेती उपस्यामुळे नादिशेजारी असलेल्या गावांच्या रस्त्यांची दुरावस्था होत असून हा अनाधिकृत उपसा थांबवावा अशी मागणी सरपंच संघटनेने केलीय.
Published on: Feb 02, 2022 11:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Apple iPhone 17 वर मोठी ऑफर, थेट 20 हजारांनी.. बंपर सेल किंमती..
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
भारतीयांना दुबईतील मुस्लिम आवडतात, मग पाकचे मुस्लिम का नाही?-मिका सिंह
सत्तेची मग्रुरी उतरवण्यासाठी जनता रस्त्यावर..; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! INDIA आघाडीच्या मोर्चात संजय राऊतांना भोवळ, अपडेट काय?
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...