Marathi News Videos Laxman Jagtap brother Shankar Jagtap has filed the application for pimpri chinchwad by election

अश्विनी यांना उमेदवारी असताना लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगतापांनी अर्ज का दाखल केला? पाहा…
भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होतेय. यासाठी लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाहा...
भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होतेय.या निवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. असं असतानाही लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून खबरदारी म्हणून शंकर जगताप यांचा हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अर्ज छाननीदरम्यान भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज बाद झाला तर ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये, म्हणून भाजपने शंकर जगताप यांचाही अर्ज दाखल केला आहे.
Published on: Feb 06, 2023 3:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अभिजित दीपके गद्दार आणि दलितविरोधी... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
पहिला दिवसच खराब.. शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, दोन मिनिटात अब्जावधी...
कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चनापेक्षाही 'या' कलाकाराला अधिक मानधन
राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात चर्चांना उधाण
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?