VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |17 August 2021

| Updated on: Aug 17, 2021 | 12:08 PM

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाण राष्ट्रपती अश्रफ गनी जीव वाचवत पळाले. यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सडकून टीका केलीय. अश्रफ गनी न लढताच पळाले. त्यांना याबाबत प्रश्न विचारले पाहिजे, असं मत जो बायडन यांनी व्यक्त केलं.

Follow us on

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाण राष्ट्रपती अश्रफ गनी जीव वाचवत पळाले. यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सडकून टीका केलीय. अश्रफ गनी न लढताच पळाले. त्यांना याबाबत प्रश्न विचारले पाहिजे, असं मत जो बायडन यांनी व्यक्त केलं. अफगाणमधील युद्ध पाहणारा मी अमेरिकेचा चौथा राष्ट्रपती आहे. आम्ही भरपूर सैन्य गमावले. आता आमचे सैन्य अजून धोका पत्करु शकत नाही, असंही बायडन यांनी नमूद केलं. जो बायडन म्हणाले, “अश्रफ गनी न लढताच पळाले. त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. आम्ही अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहोत.