Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 24 November 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 24 November 2021
राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं.
राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं. पडळकर-खोत यांनी या आंदोलनातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. एसटी कामगारांनी या दोन्ही नेत्यांना रोखून धरल्याने अखेर हे संकट टळलं. मात्र, हे मेसेज कुणी व्हायरल केले याबाबतचं गुढ अजूनही कायम आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बापरे! सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? वाचा
'हनुमान अंश'नंतर या चित्रपटाची लॉटरीच; जबरदस्त कमाई करत वेधलं....
इथे आयकर विभागाचे छापे, तिथे बिघडली प्रसिद्ध निर्मात्याची तब्येत
मुंबई-बंगळुरूच्या नव्या ट्रेनने करा प्रवास; वाटेत पाहा ६ सुंदर ठिकाणं
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..