AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Box Office Collection : ‘हनुमान अंश’नंतर या चित्रपटाची लॉटरीच; जबरदस्त कमाई करत वेधलं सर्वांचं लक्ष

सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या ‘द वन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. मंगळवारी चित्रपटाने 5.33 कोटी रुपयांची कमाई करत आतापर्यंत 44.18 कोटींचा नेट कलेक्शन केला आहे. विशेष म्हणजे, ‘द वन’ने ‘हनुमान अंश’च्या कमाईलाही मागे टाकल्याचे समोर आले आहे.

| Updated on: Sep 30, 2026 | 1:41 PM
Share
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘द वन’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरूच आहे.  25 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र, संमिश्र प्रतिसादानंतरही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

1 / 6
मंगळवारी चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 5.33 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पाचव्या दिवशीची ही कमाई 6,894 शोमधून झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी ‘द वन’ची कमाई सोमवारी झालेल्या कमाईपेक्षा थोडी अधिक आहे.

2 / 6
सोमवारी चित्रपटाने 5.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. चित्रपटाच्या कमाईत वीकडेजमध्ये काहीशी घट झाली असली, तरी ‘द वन’ने पाच कोटींच्या पुढे कमाई कायम ठेवली आहे. वीकेंडमध्ये मात्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच आघाडी घेतली होती.

3 / 6
चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 8 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर शनिवारी चित्रपटाने 11.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर रविवारी ‘द वन’ने तब्बल 14.35 कोटी रुपयांची कमाई केली.

चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 8 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर शनिवारी चित्रपटाने 11.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर रविवारी ‘द वन’ने तब्बल 14.35 कोटी रुपयांची कमाई केली.

4 / 6
आतापर्यंत चित्रपटाने भारतात एकूण 44.18 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केल्याचे सांगण्यात येत आहे. तर चित्रपटाचा ग्रॉस कलेक्शन 50 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. ‘द वन’च्या कमाईमुळे ‘हनुमान अंश’ या डिव्होशनल चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही परिणाम झाल्याचे वृत्त आहे.

5 / 6
‘हनुमान अंश’ने रिलीजच्या 54व्या दिवशी केवळ अडीच कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. ‘द वन’ची कथा वनदेवी मंदिर आणि छठी मैया यांच्या महिमेभोवती फिरते. सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्यासोबत श्वेता तिवारी, अनूप सोनी, सुनील ग्रोव्हर आणि मनीष पॉल हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

6 / 6
Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...