Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 3 December 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 December 2021
मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत (Lok Sabha ) कोरोना विषाणू संसर्गावर (Corona Virus) चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं. मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
Related Video
तो 'हुडी मॅन' आणि चेतन एकच? केतन अग्रवाल खूनप्रकरणात मोठा ट्विस्ट...
अमेरिकन नौदलाला मोठा धक्का, अरबी समुद्रात थेट कोसळले हेलिकॉप्टर
कॅप्टन श्रेयस अय्यरचा इंग्लंडविरुद्ध अनोखा पराक्रम; विराट-रोहितलाही...
बाबा मला आणायला येणार होते, पण..विजय यांचा मुलगा किडनॅपिंगवर...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!