
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 June 2021
गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत भाजपच्या जोरबैठका सुरु आहेत. त्यातच नारायण राणे यांना केंद्रात मंत्री केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी राणे दिल्लीतही गेल्याचं समजतं. | Narayan Rane
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत भाजपच्या जोरबैठका सुरु आहेत. त्यातच नारायण राणे यांना केंद्रात मंत्री केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी राणे दिल्लीतही गेल्याचं समजतं. पण खरंच राणेंना मंत्री केलं तर त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट राज्याच्या राजकारणात होऊ शकतो आणि तोही शिवसेनेसोबत. महाराष्ट्राच्या एका नेत्याची केंद्रीय मंत्रिमंडळातून गच्छंती होईल तर नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांची नव्यानं वर्णी लागेल असं सांगितलं जात आहे.
Published on: Jun 15, 2021 8:31 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात चर्चांना उधाण
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
रमेश म्हात्रेंना SCचा दणका; जामीन रद्द, 3 दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
पितृपक्षात चुकूनही या गोष्टींचे दान करु नका, जीवनावर होईल वाईट परिणाम
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?