MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
गोपीचंद पडळकर यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी लागू असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) गोपीचंद पडळकर यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी लागू असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2) हिम्मत असेल तर अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हा दाखल करा, असं आव्हान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
3) गोपीचंद पडळकर यांच्यावर दगडफेक करणाऱ्या अमित सुरवसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवसे अद्याप फरार आहे.
4) सोलापुरातील माझ्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित होता, असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
5) माझ्या घोंगडी परिषदेला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे राष्ट्रवादी मुद्द्यावरुन गुद्द्यावर आली, गोपीचंद पडळकर यांचा आरोप
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
