नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार

नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार

| Updated on: Aug 27, 2026 | 11:05 PM

महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? जवळपास महाराष्ट्रातले 115 लोक आहेत. 115 लोक, सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत? तुमचे काय… त्यातले मध्येचे आहेत, काही सगळे इकडले आहेत. बरं बरं. नागपूरचे आहेत. बरं बरं बरं. ठीक आहे. त्यांना तात्काळ… तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो. काळजी करू नका. मी आता स्वतः तुमचा मेसेज […]

महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? जवळपास महाराष्ट्रातले 115 लोक आहेत. 115 लोक, सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत? तुमचे काय… त्यातले मध्येचे आहेत, काही सगळे इकडले आहेत. बरं बरं. नागपूरचे आहेत. बरं बरं बरं. ठीक आहे. त्यांना तात्काळ… तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो. काळजी करू नका. मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे. आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतायत त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ. तुम्ही काळजी करू नका. पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे. तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये. काही काळजी करू नका. हा साहेब. कारण की सगळे एज्ड लोकं आहेत. सगळे घाबरलेले आहेत म्हणून त्याच्यामुळे… नाही नाही घाबरू नका. आम्ही सगळे टचमध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय. काही काळजी करू नका. पूजा आमची सकाळी आहे. हो हो. पाच वाजताची ट्रेन आहे. त्याच्या आधी तुम्हाला पाठवायचा, पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही. काळजी करू नका. आता खासदार साहेब आले आहेत बहुतेक. ते आलेत ना? आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हां, त्यांना मी विनंती केली होती. संदीप राणा साहेब. हा, ते येतायत तिथे. संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आहे. ते पूर्ण मदत करतील. मी आहे त्यांच्या टचमध्ये. काळजी करू नका. पहिल्यांदा मला… मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की तुम्ही सगळे सुखरूप आहात. तुम्ही सगळे सुखरूप आहात याचा आनंद आणि समाधान आहे. आता तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणू. काळजी करू नका. सर, यहा पे थोडा फंसे हैं, आपका मदत चाहिए सर। पूरी मदत करेंगे, आप चिंता मत करो। अभी मैं सर… हमारे साथ में बडा मेंटली ये भी हो रहा है… नाही नाही, काहीच नाही होणार. जो भी ऐसे लोग कुछ बोल रहे हैं… क्या बोलिए सर? आप चिंता मत करिए। सबको मैं वापस लाता हूं, बराबर लाता हूं। व्यवस्था हम पूरी कर रहे हैं। आप चिंता मत करिए। सर नमस्कार.

Published on: Aug 27, 2026 11:05 PM
Follow Us