
Special Report | राज्यातल्या ‘या’ 15 जिल्ह्यांत कोरोना स्थिती चिंताजनक
Special Report | राज्यातल्या 'या' 15 जिल्ह्यांत कोरोना स्थिती चिंताजनक
राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येतेय, असं वाटत असताना काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटत नाहीय. आणि मृत्यसंख्या देखील जैसे थे आहे. यासंबंधी आज मुबंईत विशेष बैठकही झाली. या जिल्ह्यांमध्ये आता मुंबई पॅटर्न राबवली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना पतीने उरकले लग्न, पत्नीला समजतात तिने
बंधु प्रकाश शिंदेंवरुन सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंवर खळबळजनक आरोप
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
ऐश्वर्या राय हिच्यासाठी अक्षय खन्नाची बोल्ड कमेंट...
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!