
उदय सामंत शिंदे गटात सामील होण्याची शक्यता, सकाळपासून नॉट रिचेबल
एकनाथ शिंदे यांच्या बंडात राज्यातील आणखी एक मंत्री सहभागी झाल्याची शक्यत आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात राज्यातील आणखी एक मंत्री सहभागी झाल्याची शक्यत आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. शनिवारच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर त्यांचाशी संपर्क झालेला नाही. शिंदे गटात सध्या 37 हून अधिक शिवसेना आमदार आणि 9 हून जास्त अपक्ष आमदार असल्याचं कळतंय. त्यात उदय सामंतही सहभागी झाल्यास शिंदे गटाचं बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे विमानाने गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती आहे. हा शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
Published on: Jun 26, 2022 4:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आम्हाला काय त्यांच्यासोबत लग्न करायचे आहे का... मनोज जरांगे पाटील..
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
विराट कोहलीला नाकारले...राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळ्यांचे चक्रावले
अंबानींच्या सुनेचा स्वॅग! थेट 41 कोटी रुपयांचा लूक, घड्याळाची किंमत...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम