
ममता बॅनर्जी
West Bengal CM 2021: ठरलं!, ममता बॅनर्जी या दिवशी तिसऱ्यांदा मुख्यमंत्र म्हणून शपथ घेणार
ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. (Mamata Banerjee Oath )
कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत 213 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी 5 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर, पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा 6 मे रोजी पार पडेल.
मैत्रिणींसोबत घरात शिरली, काकूंचे दागिने ओरबाडले, आरडाओरड होताच...
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
आधी सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत...
किंमत 11.99 लाख, All New MG Hector लॉन्च, फीचर्स जाणून घ्या
अनकॅप्ड प्लेयरसाठी CSK-SRH मध्ये जुंपली, चेन्नईने मोजले 28.40 कोटी
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
कणकवलीत आज खासगी रुग्णालये बंद
धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा घसरला
कराडमध्ये विजय दिवस साजरा, शस्त्रास्त्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठ्यांच्या लेकराचा व्यर्थ बळी दिला जातोय! जरांगे पाटलांनी व्यक्त केला संताप
पालिका निवडणुका जाहीर, तब्येत सुधारणार; संजय राऊतांचा उत्साह