
Solapur | सोलापूर पालिकेच्या महासभेत निधी वाटपावरुन नगरसेवकांचा गोंधळ
सोलापूर पालिकेच्या महासभेत समान निधी वाटपावरुन नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ घातला. यावेळी सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
सोलापूर पालिकेच्या महानगरसभेत समान निधी वाटपावरुन नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ घातला. यावेळी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस, शिवसेना, बसपा असे सर्व विरोधक सत्ताधारी भाजपविरोधात एकवटल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jun 15, 2021 05:09 PM
डोळ्यात पाणी... धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर सनीचा शुटिंगचा पहिला दिवस
काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड...
तुमच्या हातात पैसा राहत नाहीये? 'या' 3 चुका टाळणे अत्यंत महत्त्वाचे
या 7-सीटर कारच्या पुढे फॉर्च्युनरही फेल, कंपनीची ठरली सर्वाधिक विक्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांनी बोलवली बैठक; लवकरच...
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!