मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी

मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी

| Updated on: Aug 19, 2026 | 3:14 PM

मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणं, कुर्बानीवरती बंदी आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये महासभेत बंदीचा प्रस्ताव मंजूर झालाय. सोसायटी घरं, दुकानं आणि रस्त्यांवरती कुर्बानी देणं शिवाय बकरा पाळणं यावरती पूर्णपणे बंदी असेल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद देखील ठेवण्यात आली आहे. दाऊद गँगच्या अख्तर मर्चंटला दिल्लीमधून पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय आणि दिल्लीतून […]

मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणं, कुर्बानीवरती बंदी आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये महासभेत बंदीचा प्रस्ताव मंजूर झालाय. सोसायटी घरं, दुकानं आणि रस्त्यांवरती कुर्बानी देणं शिवाय बकरा पाळणं यावरती पूर्णपणे बंदी असेल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद देखील ठेवण्यात आली आहे. दाऊद गँगच्या अख्तर मर्चंटला दिल्लीमधून पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय आणि दिल्लीतून अख्तर मर्चंटला रात्री उशिरा विमानानं मुंबईमध्ये आणलंय. रेड कॉर्नर नोटीस जारी असलेला गुंड गुन्हे शाखेच्या जाळ्यामध्ये आता अडकलेला आहे.

Published on: Aug 19, 2026 3:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us