Avinash Jadhav |  मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, तरीही दहीहंडी साजरी करण्यावर ठाम

Avinash Jadhav | मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, तरीही दहीहंडी साजरी करण्यावर ठाम

| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 8:15 PM

मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक करताना चांगलाच गोंधळ उडाला. आम्ही दहीहंडी साजरी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

मुंबई : मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक करताना चांगलाच गोंधळ उडाला. आम्ही दहीहंडी साजरी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही नारायण राणेंचे नाही तर राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत, असे अविनाश जाधव म्हणाले. हिम्मत असेल तर सकारने आमच्याशी भिडावे असे आव्हान अविनाश जाधव यांनी दिले.