
शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्र मोहिमेची संदीप देशपांडेंकडून खिल्ली
आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात येत आहेत. शिवसैनिकांना आता पक्षनिष्ठेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
मुंबई : आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात येत आहेत. शिवसैनिकांना आता पक्षनिष्ठेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. रविवारी देखील याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर घणाघात केला होता.
Published on: Jul 04, 2022 9:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पहाटे 4 पर्यंत दिल्लीत घडामोडी, अखेर घोषणापत्रासाठी इराण सहमत, भारताला
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम