Marathi News Videos Modi cabinet reshuffle two minister resign before expansion including raosaheb danve

VIDEO : Breaking | केंद्रीय मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी होण्याची शक्यता
मोदी मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.
मोदी मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. या दोन्ही खासदारांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याचं सांगितलं जात आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जालन्यातील भोकरदन तालुक्यातील खासदार आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Published on: Jul 07, 2021 2:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
बोला आता! महाजन विचारताय, 'हा कितवा स्वातंत्र्य दिन?' भरसभेत घडलं काय?
कसोटी मालिकेनंतर BCCIची बैठक, अजित आगरकरबाबत काय निर्णय घेणार?
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ ऑगस्टला BMS चे देशभर आंदोलन
तुकाराम मुंढे यांचा महिन्याचा पगार किती? कोणकोणत्या मिळतात सुविधा?
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..