
Monsoon Update : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्यात कोकणात जोरदार पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्यात कोकणात जोरदार पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या सर्व पार्श्वभूमिवर मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Published on: Aug 07, 2022 10:48 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवी मुंबई महापौरांचा परदेश दौरा, २८ लाखांचा चुराडा, विरोधकांची टीका
मोठी बातमी! अखेर आता शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, केल्या 17 मागण्या
कोमट पाण्यात भिजवून खाण्याची पद्धत किती फायदेशीर आहे जाणून घ्या
सापाला पकडण्यासाठी नेमकं काय करावं? कोणती ट्रिक वापरावी? वाचा...
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं; वातावरण तापणार
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न