
खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात ही केवळ अफवा
शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknathh Shinde) गटाच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील शिवसेना (Shivsena) कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी ही घोषणा केली आहे. 31 ऑगस्टपर्यंत पक्षाची पुर्नबांधणी करत पक्षाला नवीन बळकटी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknathh Shinde) गटाच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे शुद्धीकरण करण्यासाठी या पदांमध्ये बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तसेच या बदलाचे सुरुवात या मेळाव्यापासून झाली असल्याचे मंडलिक यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 10, 2022 4:35 PM
Related Video
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार
मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक
सर्वसामान्यांची 7-सीटर कार महागली; 4 महिन्यांतच निसानने वाढवले दाम!
राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख...
मारुती कार खरेदीवर बंपर डिस्काउंट, जून महिन्यात ग्राहकांना मिळणार सूट
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
Yeola : राज्यसभा उमेदवारीवरून येवल्यात छगन भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी
Mangaon : माणगावमध्ये मंगळवारी सकाळी पावसाची जोरदार हजेरी
पुणे - शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग...
कोल्हापूर : आंदोलनाच्या ठिकाणी रेडा घेऊन जाण्यास मनाई
सांगली : विविध मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन