Marathi News Videos Mpsc exam pune students protest prakash ambedkar attacks cm uddhav thackeray said do not surrender before maratha leaders

Prakash Ambedkar
MPSC Exam : सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडतंय, उद्धव ठाकरे कणा दाखवा : प्रकाश आंबेडकर
राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडतंय, त्यामुळेच लोकसेवा आयोगाच्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आम्ही महाराष्ट्र सरकारचा निषेध करतोय, उद्धव ठाकरे कणा दाखवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ताबडतोब घ्या, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Pune MPSC exam : “राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडतंय, त्यामुळेच लोकसेवा आयोगाच्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात चीड आहे. मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवला पाहिजे, ते दिसत नाही. OBC, SC, ST विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, आम्ही महाराष्ट्र सरकारचा निषेध करतोय, उद्धव ठाकरे कणा दाखवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ताबडतोब घ्या, असं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आशुतोष रांका यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, थेट अभिजीत दिपके यांनी..
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
सगळ्यात श्रीमंत दाक्षिणात्य सुपरस्टार कोण? संपत्तीचा आकाडा ऐकून धक्काच
मला सांगा, मग TMC चे 15 आमदार कसे निवडणूक आले? SIR वर प्रश्नचिन्ह..
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...