
एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष आणि विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ यांच्याच आज बैठक; शरद पवारही उपस्थित असणार
एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष आणि विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळामध्ये बैठक आज बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असणार आहेत. पाहा...
मुंबई : एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष आणि विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळामध्ये बैठक आज बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असणार आहेत. काल शरद पवारांनी एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांशी फोनवर संवाद साधला त्यानंतर आज आता ही बैठक होणार आहे. आज सकाळी 11 वाजता मुंबईत ही बैठक होणार आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं. या आंदोलक विद्यार्थ्यांना शरद पवार भेटले. त्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी या प्रश्नांसदर्भात आपण जातीने लक्ष घालणार असल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आता ही बैठक होतेय.
Published on: Feb 23, 2023 9:30 AM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी