
मुंबईतलं CSMT स्टेशन नवं रुप घेणार, पहा कसं असेल?
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी यासंरर्भात माहिती दिली. नव्या सीएसटी स्टेशनचं रुप कसं असेल याचं प्रस्तावित चित्रही मांडण्यात आलंय.
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात बिझी अशी ओळख असलेल्या सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी टर्मिनस (CSTM) रेल्वे स्टेशनचं रुप आता बदलणार आहे. देशातील तीन रेल्वे स्टेशनचा (Railway Station) पुनर्विकास होणार आहे. यात नवी दिल्ली (New Delhi), अहमदाबाद आणि सीएसएमटी स्टेशनचा सहभाग आहे. या तीन स्टेशनच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी ही माहिती दिली. नव्या सीएसटी स्टेशनचं रुप कसं असेल याचं प्रस्तावित चित्रही मांडण्यात आलंय.
Published on: Sep 29, 2022 10:50 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच चुकूनही पाहू नका या गोष्टी
Chanakya Niti : नातेवाईकांच्या घरी जाताय? मग या चुका टाळाच
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम