Marathi News Videos Mumbai Congress protest against price hike in fuel rates at mumbai bullock cart break congress leader fallen

Mumbai | इंधन दरवाढी विरोधातील मोर्चात बैलगाडी तुटल्यानं भाई जगताप कोसळले
पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसन जनआंदोलन केलं. या जनआंदोलनाला वेळी बैलगाडी वर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते घोषणा देत होते आणि याच वेळेला कार्यकर्त्यांच्या अति उत्साहामुळे बैलगाडी तुटली
पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसन जनआंदोलन केलं. या जनआंदोलनाला वेळी बैलगाडी वर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते घोषणा देत होते आणि याच वेळेला कार्यकर्त्यांच्या अति उत्साहामुळे बैलगाडी तुटली आणि त्यामुळे . या बैलगाडी वरुन भाई जगताप आणि कार्यकर्ते जमिनीवर कोसळले. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीविरोधात आक्रमक झालेली आहे. काँग्रेसकडून राज्यभर महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
Published on: Jul 10, 2021 3:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझे नेतान्याहूंसोबत अफेअर होते, डॉ.रूथ बार यांनी सोडले मौन
मोठी बातमी! युक्रेनवर भयंकर हल्ला, 8 जणांचा मृत्यू, 69 जखमी
पैशांचा पडणार पाऊस, 3 बडे IPO आले, वाचा ग्रे मार्केटमध्ये काय भाव?
ही चार झाडं कधीच घरात लावू नका, घरात सतत होतील भांडणं
Video : निळ्या समुद्रात अनाया बांगरची सफर, बिकिनी लूकची तुफान चर्चा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी