
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 27 October 2021
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात आज सुनावणी दरम्यान न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही जेलमध्ये काढावी लागणार आहे.
बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात आजची रात्रही आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. कारण, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत आज आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुनचे वकील अली कशिफ यांनी युक्तीवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्या असला तरी अद्याप एनसीबीच्या वकीलांचा युक्तीवाद बाकी आहे. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सैनिक प्रेमभावना नसलेले असतात? मग त्यांना मुले कशी होतात? - सलमान खान
PoK मध्ये पाकिस्तानी सैन्याला आव्हान, नेमकं काय घडतंय? जाणून घ्या...
रवीनाचा अक्षयसोबत रोमान्स, बोल्डनेस एवढा की लोक टीव्हीच बंद करायचे
या माणसाला समर्थन? त्यापेक्षा राजकारण..राऊतांचा अमित शाहांवर वार
वैभवच्या फलंदाजीने इंग्लंडचा दिग्गजही भारावला! मोठी भविष्यवाणी
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
दातही नाहीत अन् नखेही नाहीत, गिरीश महाजन यांचा संजय राऊतांना टोला
डिलिमिटेशनवरुन खासदार निलेश लंकेंचे मोठे विधान!
राहुल गांधींचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले... चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला
मित साटम: मुंबई बुक फेस्टिव्हल ऐतिहासिक, तरुणाईला मोबाईलपासून पुस्तकांकडे आणणारा मंच
सर्वच पक्षांना घेऊन 5 दिवस बिलावर चर्चा झाली पाहिजे; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं मत...