
Mumbai Marine Drive | मुंबईच्या मरीन ड्राईव्हजवळ एक बॅग आढळली-tv9
मुंबईतील मरीन ड्राइव येथे एक बॅग आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलीसांनी तपास केल्या अंती त्या बॅगतून काहीही सापडे नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबईतील मरीन ड्राइव येथे एक बॅग आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलीसांनी तपास केल्या अंती त्या बॅगतून काहीही सापडे नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र रायगड येथील हरिहरेश्वरमध्ये ज्या प्रकारे संशयीत दोन बोटी सापडल्या, तिथे AK47 बंदुका सापडल्या त्यानंतर राज्यातील पोलिस आणि मुंबई पोलीस हे अलर्ट मोडवर आलेले आहेत. त्याच अनुशंगाने या बॅगेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बॉम्ब विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता त्यात काहीच सापडले नाही. यानंतर एखाद्या चोरट्याने चोरीनंतर ती बॅक तेथे फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Published on: Aug 20, 2022 1:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बाप रे..! घर ते ऑफिस प्रवासात TCS कर्मचाऱ्याची तब्बल 78 हजारांची कमाई
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी बातमी, हालचाली वाढल्या
छटपुजेवरुन वातावरण तापलं, गुणरत्न सदावर्तेंचं ठाकरे बंधूना थेट चॅलेंज
हेल्मेटची एक्सपायरी कशी ओळखाल? किती वर्षांनी नवीन हेल्मेट खरेदी करावं?
'रामायण' फेम अभिनेत्रीची झालेली निर्घृण हत्या; 29 वर्षानंतरही...
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...