VIDEO : पाच दिवसात 3.20 पैशींनी Petrol-Desel ची दरवाढ

| Updated on: Mar 26, 2022 | 3:04 PM

पाच दिवसात 3.20 पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली. तर गॅसची 50 रुपयांनी दरवाढ झाल्याने मोदीजी तुम्ही सांगितलेले कुठे आहेत अच्छे दिन असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर दरावाढ करण्यात आल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.

Follow us on

पाच दिवसात 3.20 पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली. तर गॅसची 50 रुपयांनी दरवाढ झाल्याने मोदीजी तुम्ही सांगितलेले कुठे आहेत अच्छे दिन असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर दरावाढ करण्यात आल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. तसेच सुरूवातीला नामांकित दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल डिझेल महाग झाल्याने राष्ट्रवादीकडून मोदींना थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 2014 पुर्वी जनतेला जी आश्वासनं दिली ती पुर्ण करावीत. वाढत्या महागाईन लोक त्रस्त आहेत.