Marathi News Videos Mumbaikars Should use water sparingly Water supply likely to be cut off on July 13

Mumbai | मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! 13 जुलै रोजी पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 13 जुलै रोजी पाणी कपातीची शक्यता असल्याने मुंबईकरांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. येत्या 13 जुलैरोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील काही उपनगरांत पाणी पुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. असे असल्याने मुंबईकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे सकंटापूर्वीच नियोजन म्हणून मुंबईकरांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
Published on: Jul 10, 2021 12:27 PM
Related Video
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
राहुल गांधी यांच्यावर भडकल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी, थेट आरोप
'बॅस्टियन'मधून शिल्पाची कोट्यवधींची कमाई, का नेत नाही एकही रुपया घरी?
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
सायन–मुलुंड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन; वंचितच्या बंदला प्रतिसाद
CJP समर्थनार्थ करमाळ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ; वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद
महाराष्ट्र बंदचा ST वर परिणाम; नांदेडमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत सेवा बंद
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन