
नागपूर डेपो, एसटी संपाचे 70 दिवस पूर्ण, एसटीच्या इतिहासातला सर्वात मोठा संप
नागपूर डेपोत एसटी संपाचे ७० दिवस पूर्ण झालेय. महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा संप आहे. सात नोव्हेंबरला नागपूरातील एसटी कर्मचारी विलीगीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले, आजंही तो संप कायम आहे.
नागपूर डेपोत एसटी संपाचे ७० दिवस पूर्ण झालेय. महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा संप आहे. सात नोव्हेंबरला नागपूरातील एसटी कर्मचारी विलीगीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले, आजंही तो संप कायम आहे. नागपूर गणेशपेठ डेपोत आतापर्यंत १९ संपकरी रुजू झालेय, तर ३० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं एसटी रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण अजूनंही गावातील त्या शेवटच्या प्रवाशाला आपल्या लालपरीची प्रतिक्षा कायम आहे. एसटी संपाच्या या ७० दिवसांत प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानने आम्हाला शिव्या दिलेल्या म्हणून आम्ही पण..
ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटला; भाजपने ठाकरेंची राजकीय कारकीर्द काढली,
66 वर्षापूर्वी रेडिओकडून मोठी चूक, लता मंगेशकर यांच्या सुपरहीट..
Gold Silver Price: 'या' आठवड्यात कसे असतील सोने-चांदीचे दर?
Ramayana: 'रामायण'च्या भव्यतेमागे सावंतवाडीच्या मराठमोळ्या तरुणाचा हात
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...