
video | भाजपकडून OBC समाजाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक नुकसान : पटोले
video | भाजपकडून OBC समाजाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक नुकसान : पटोले
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. याच कारणामुळे राज्यातील राजकारच चांगलेच तापलेय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप OBC समाजाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक नुकसान करायला निघाले आहे, असा आरोप केलाय.
Published on: May 29, 2021 9:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
मुलीने आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास; नंतर काही तासांतच...
ऑक्टोबरमध्ये ४ मोठे ग्रह बदलणार चाल; 'या' राशींचं नशीब घेणार मोठी
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
महागड्या स्किन केअरला करा बाय-बाय! किचनमधील या पदार्थांनी वाढवा
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर