
Nana Patole : 10 लाखांचा सुट, 1 लाख 5 हजाराचा चष्मा, 8 हजार कोटींचं विमान वापरणाऱ्या फकिरावरही बोला; नाना पटोलेंची भाजपावर टीका
राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळेच भाजपाला (BJP) धडकी भरली असून टी-शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे काढावे लागत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
मुंबई : 10 लाखांचा सुट, 1 लाख 5 हजाराचा चष्मा आणि 8 हजार कोटींचे विमान वापरणाऱ्या फकीर मोदींवरही बोला, असा सवाल सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपाला केला आहे. तर या यात्रेने भाजपाला धडकी भरली असून यावर जनतेचे लक्ष जाऊ नये, म्हणून हा केलेला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यामुळे जनता कोणत्या समस्येने त्रस्त आहे, हे देखील निदर्शनास येत आहे. शिवाय जनतेशी थेट संवाद होत असल्याने यात्रेमध्ये सहभागी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या प्रतिसादामुळेच भाजपाला (BJP) धडकी भरली असून टी-शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे काढावे लागत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
Published on: Sep 10, 2022 5:05 PM
‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं
सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!
दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!
शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता…
कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे
Related Video
डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे..., राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर
दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा
रोहितचा षटकारांचा विक्रम, धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे
Chanakya Niti: हे तीनच माणसाचे खरे मित्र, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
प्रमोशन रखडलंय? मग लॅपटॉपच्या बाजूला चुकूनही ठेवू नका या गोष्टी
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?