
Nanded : चाकूचा धाक दाकून लुबाडणाऱ्या दोघींना नांदेडमधून अटक! 1.50 लाखाचा मुद्देमालही जप्त
Nanded Crime : नवा मोंढा परिसरात घडलेल्या अशाच गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना या दोन महिलांना बेड्या ठोकल्यात.
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded Crime) चाकूचा धाक दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक (Nanded Police News) केली. या आरोपी महिलांकडून दीड लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निर्जनस्थळी सावज हेरून या लुटारु महिला चाकूचा धाक दाखवायच्या आणि धमकावून लोकांची लूट करत होत्या. नवा मोंढा परिसरात घडलेल्या अशाच गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना या दोन महिलांना बेड्या ठोकल्यात. या महिलांचा एक पुरुष साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत. दरम्यान, या लुटारू महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी पोलिसांवरच खोटेनाटे आरोप केलेत. या महिलांची सध्या नांदेड पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साहेब लोक शिव्या घालताये हो..., भाजपच्या नेत्याला कार्यकर्त्याचा फोन
त्याने प्रश्न विचारला, मंत्र्याने थेट कानाखाली मारली, नंतर असं घडलं...
आधी राजीनामा, आता माजी IAS अधिकारी मित्तल यांचं नवं मिशन, फेसबुक पोस्ट
बाहेर 100 रुपयांना मिळणारी वस्तू डी मार्टमध्ये फक्त 50 रुपयांना, सर्वा
नवरात्रीत कुलदेवतेचा फुलोरा नेमका कोणत्या माळेला बांधतात? पाचवी....
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल