
Video | चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, तक्रारीनंतर राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण दौरा करत पूरस्थितीची पाहणी केली
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण दौरा करत पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सोबत नसल्यामळे भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर येथे व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर राणेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. तसेच सध्याच्या परिस्थितीविषयी विचारणा केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
अर्चना पुरण सिंह यांच्या मुलाचं घर; महादेव-पार्वतीच्या पेंटिंगची चर्चा
भारताच्या मुलींची कमाल, पाकिस्तानला वाईट पद्धतीने हरवलं, 10 मिनिटंही..
85 वर्षाचा योद्धा पुन्हा मैदानात; शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल